व्यापार

नवीन चलनी नोट:यूएईने 51 व्या राष्ट्रीय दिनी जारी केले 1000 नवीन दिरहम नोट

संयुक्त अरब अमिरात (युएई)ने आपल्या ५१व्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुक्रवारी १,००० दिरहम (सुमारे २२,१३९ रुपये)चे नवीन चलनी नोट जारी केले. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, ही नोट पॉलिमरपासून बनली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीपासून सेंट्रल बँकेच्या शाखा आणि एटीएममध्ये उपलब्ध असेल. याबरोबरच १००० िदरहमचे वर्तमानातील बँकनोटदेखील चलनात राहील. नव्या बँकनोटीवर अंतराळ आणि क्लीन एनर्जीमध्ये युएईची जागतिक उपलब्धिया दाखवण्यात आलेे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button